Prajakta Mali  Instagram @Prajakta Mali
Image Story

Prajakta Mali Family Photo: अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी, लक्ष्मीपूजनाचे खास फोटो शेअर

Prajakta Mali Shared Diwali Celebration Family Photo: अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा केला आहे. पारंपारिक हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने लक्ष्मीपूजनाचे सुंदर फोटो शेअर केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Manasvi Choudhary
Prajakta Mali

मनोरंजन विश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी आहे. वैयक्तिक ते व्यवसायिक लाईफविषयी प्राजक्ता माळी सोशल मीडियावर शेअर करते.

Prajakta Mali

सध्या सर्वत्र दिवाळी या सणाची धामधूम सुरू आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा केला आहे.

Prajakta Mali

लक्ष्मीपूजन सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मोठ्या थाटामाटात आई, वडील, भाऊ आणि इतर मंडळीसोबत तिने दिवाळी साजरी केली आहे.

Prajakta Mali

पारंपारिक वेशभूषेत प्राजक्ताने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती खुपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali

प्राजक्ताने बाबांसोबत फोटो काढला आहे. सुंदर अशा अंदाजात तिने हा फोटो क्लिक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस की हैवान! मग्रूर अधिकाऱ्यानं हद्द पार केली, गरोदर महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: हार्बर लाईनवर लोकलचा खोळंबा

Winter Health : हिवाळ्यात दही खावं की नाही? वाचा फायदे-तोटे

Ramesh Pardeshi: फक्त 'या' कारणासाठी राज साहेबांना सोडलं, 'मुळशी पॅटर्न'चा पिट्याभाई ढसाढसा रडला; पाहा VIDEO

Shocking : मुंबई हादरली! पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार, दोन गोळ्या पोटात घुसल्या

SCROLL FOR NEXT