Office Makeup Tips: ऑफिससाठी परफेक्ट आणि सिम्पल मेकअप हवा असेल तर या सोप्या ७ टिप्स नक्की फॉलो करा

Shruti Vilas Kadam

हलका बेस निवडा

ऑफिससाठी जड फाउंडेशन टाळा. BB क्रीम किंवा हलका फाउंडेशन वापरून नैसर्गिक लुक ठेवा.

Office Makeup Tips

नॅचरल लुक ठेवा

मेकअप नेहमी सॉफ्ट आणि साधा ठेवा, जास्त गडद रंग टाळा.

Office Makeup Tips

लाइट आय मेकअप करा

हलका आयशॅडो, काजळ आणि मस्कारा वापरून डोळ्यांना आकर्षक पण साधा लुक द्या.

Office Makeup Tips

न्यूड किंवा सॉफ्ट लिपस्टिक वापरा

ऑफिससाठी न्यूड, पिंक किंवा पीच शेड्स असलेली लिपस्टिक परफेक्ट ठरते.

Daily Makeup Tips | Saam Tv

कंसीलरचा योग्य वापर करा

डोळ्याखालील काळी वर्तुळे लपवण्यासाठी कंसीलर वापरा, त्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.

Daily Makeup Tips

कॉम्पॅक्ट पावडर लावा

तेलकटपणा टाळण्यासाठी हलकी कॉम्पॅक्ट पावडर वापरा.

Makeup Tips Foundation

सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप दिवसभर टिकवण्यासाठी सेटिंग स्प्रेचा वापर करा.

Makeup Tips Foundation

Face Fat Loss Exercise: चेहऱ्यावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज फ्री टाईममध्ये 5 मिनिट करा या ७ एक्सरसाइज

Face Fat Loss Exercise
येथे क्लिक करा