Abhishek Bachchan-Aishwarya Rai Google
Image Story

Abhishek Bachchan-Aishwarya Rai: अभिषेकने ऐश्वर्याला केलेल्या प्रपोजचा किस्सा, खोटी अंगठी देत प्रेमाची कबुली

Abhishek Bachchan-Aishwarya Rai Purpose: सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय चर्चेत आले आहेत. अभिषेकने ऐश्वर्याला कसं प्रपोज केलं होतं हे तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande
Abhishek Bachchan-Aishwarya Rai

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. सध्या या दोघांच्या घटस्फोच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?अभिषेकने ऐश्वर्याला चक्क खोटी अंगठी देऊन प्रपोज केले होते.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

ढाई अक्षर प्यार के या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट झाली. त्यांनी या चित्रपटात एकत्र काम केले होते.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

यानंतर कुछ ना कहो, धूम २ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली. त्या दोघांमध्येही मैत्री वाढली.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर एका चित्रपटासाठी ऐश्वर्या आणि अभिषेक न्यू यॉर्कला गेले होते.तेव्हा तिथे अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

अभिषेकने हॉटेलच्या बाल्कनीमध्ये ऐश्वर्याला अंगठी देऊन प्रपोज केले होते. परंतु ही अंगठी खोटी होती.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितलं होत की, जरी त्याने खोटी अंगठी देऊन मला प्रपोज केलं तरीही तो माणूस आणि आमचं नातं खरं आहे.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai

त्यानंतर त्यांनी जानेवारी २००७ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. २०११ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बाप की हैवान? कौटुंबिक वादातून अडीच वर्षाच्या मुलीचा चिरला गळा; कल्याणमधील संतापजनक घटना

Maharashtra News Live Update: संशयित आरोपी शफी शेख याला नाशिकरोड कारागृहात मारहाण

दिल्ली विमानतळावर भीषण दुर्घटना; दोन विमानांची पंख एकमेकांना धडकली

Female Behaviour After Breakup: सोशल मीडिया 'स्टॉकिंग' ते शॉपिंग; ब्रेकअपनंतर मुली नेमकं काय काय करतात?

Nagpur Summer Tourism: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

SCROLL FOR NEXT