december 26 panchang saam tv
राशिभविष्य

आज कोणाचं नशीब उघडणार? जाणून घ्या 26 डिसेंबर पंचांग आणि लकी राशींची यादी

२६ डिसेंबरचा दिवस काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. पंचांगानुसार आजचे ग्रहयोग आणि तिथी काही राशींना यश, संपत्ती आणि आनंद देणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज २६ डिसेंबर २०२५ असून विचार आणि व्यवहारिक निर्णयांसाठी हा दिवस चांगला मानला जातोय. आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करत असल्यामुळे विचार, सामाजिक संपर्क आणि भविष्याचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसणार आहे. वैयक्तिक आयुष्यात समतोल राखत काम केल्यास आजचा दिवस सकारात्मक ठरू शकणार आहे. जाणून घेऊया आजचं सविस्तर पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींना आजचा दिवस लाभदायक आहे.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल षष्ठी

  • नक्षत्र – शतभिषा

  • करण – तैटिल

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – सिद्धी (दुपारी ०२:०१:०२ पर्यंत)

  • दिन – शुक्रवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – ०७:०२:३९

  • सूर्यास्त – ०५:३३:०१

  • चंद्र उदय – ११:१४:२०

  • चंद्रास्त – ११:१९:४७

  • चंद्र राशि – कुंभ

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत – १९४७

  • विक्रम संवत – २०८२

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – सकाळी १०:५९:०३ ते दुपारी १२:१७:५०

यमघंट काल – दुपारी ०२:५५:२६ ते ०४:१४:१४

गुलिकाल – सकाळी ०८:२१:२७ ते ०९:४०:१५

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – सकाळी ११:५६:०० ते दुपारी १२:३८:००

आजचा दिवस या राशींसाठी ठरणार लकी

कुंभ

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन कल्पना आणि योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास

कामकाजात संतुलित निर्णय घेता येणार आहे. आर्थिक व्यवहारात सावधपणा ठेवल्यास लाभ होणार आहे. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहणाऱ आहे.

मिथुन

आजचा दिवस संवाद आणि चर्चांसाठी अनुकूल असणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात.

वृषभ

आर्थिक स्थैर्य वाढवणारे निर्णय आज घेता येऊ शकतात. मेहनतीचे फळ मिळण्याचे संकेत आहेत. वैयक्तिक आयुष्यात समाधान आणि स्थिरता जाणवणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डीपीडीच्या निधीवरून खासदार धैर्यशील मोहिते यांनी पालकमंत्र्यांना सुनावले

गर्लफ्रेंडच्या घरात घुसला, इतक्यात शेजारीण आली, बॉयफ्रेंड ४५ मिनिटं लोखंडी पेटीत लपला; पण संशय आला अन्...

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; 'या' सदस्यांचा पत्ता कट, चाहते नाराज

Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT