Zodiac signs spiritual and professional success saam tv
राशिभविष्य

आजचा दिवस कोणासाठी लकी? कृष्ण नवमीमुळे या राशींना मिळणार अनुकूल परिणाम

आजचा दिवस कृष्ण नवमी असल्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी ग्रहस्थिती अनुकूल राहते आणि भाग्याची साथ मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

आज १२ डिसेंबर असून कृष्ण पक्षाची नवमी तिथी असल्याने मन एकाग्र ठेवून कार्य करण्यास आज अनुकूलता आहे. वैयक्तिक जीवनात सूक्ष्म बदल, नियोजन आणि आरोग्याची काळजी घेण्यावर भर देण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आजच्या दिवसाचं पंचांग कसं आहे ते पाहूयात

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण नवमी

  • नक्षत्र – उत्तर फाल्गुनी

  • करण – तैतिल

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – आयुष्मान (ते 11:04:53 AM, 13 डिसेंबर पर्यंत)

  • दिन – शुक्रवार

सूर्य एवं चन्द्र गणना

  • सूर्योदय – 06:42:09 AM

  • सूर्यास्त – 05:13:42 PM

  • चंद्र उदय – 12:45:49 AM

  • चंद्रास्त – 12:21:52 PM

  • चंद्र राशि – कन्या

  • ऋतु – हेमंत

हिन्दू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह-अमान्ता – मृगशिरा

  • माह-पुर्निमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहु कालं – 10:38:59 AM ते 11:57:55 AM

यंमघन्त कालं – 02:35:49 PM ते 03:54:46 PM

गुलिकालं – 08:01:05 AM ते 09:20:02 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:36:00 AM ते 12:18:00 PM

कोणत्या राशींना आज मिळणार यश?

कन्या रास

आज चंद्र कन्या राशीत असल्याने मानसिक स्थैर्य, निर्णयक्षमता आणि कामात सातत्य वाढणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा यासाठी दिवस अनुकूल आहे.

वृषभ राशि

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संधी मिळू शकतात. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

मकर राशि

कामातील प्रगती, वरिष्ठांचे सहकार्य आणि सकारात्मक बातम्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवी दिशा मिळेल. नवे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता वाढलेली आहे.

कर्क रास

तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळणार आहे. पूर्वी अडलेले निर्णय मार्गी लागतील. कुटुंबातील व्यक्तींशी संबंध अधिक मजबूत होणार आहे. प्रवासासाठी किंवा आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी आता मनसे मैदानात, आजपासून मनसेचे फॉर्म वाटप सुरू होणार

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Todays Horoscope: या राशींची आज द्विधा मनस्थिती असेल; जाणून घ्या राशीभविष्य

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

SCROLL FOR NEXT