Panchang today in Marathi saam tv
राशिभविष्य

Panchang today in Marathi: आजचा दिवस कसा आहे? पंचांग, शुभ काळ आणि या चार राशींसाठी विशेष लाभ

Auspicious timing for today: आज गुरुवारी पंचांगानुसार ग्रह-नक्षत्रांची स्थिती खास योग तयार करतेय. ज्यामुळे काही निवडक राशींना विशेष सकारात्मक फळं मिळू शकणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. आजच्या दिवशी गुरुवार असल्याने धर्म, दानधर्म आणि देवपूजेसाठी आजचा दिवस शुभ आहे. चंद्र वृषभ राशीत असल्याने मनात स्थैर्य, व्यवहारात परिपक्वता आणि आर्थिक बाबतीत सावधगिरीचे संकेत मिळतात. सकाळचा वेळ घरातील कामं आणि दिनचर्या संतुलित करण्यासाठी उपयुक्त आहे.

आजचं पंचांग

  • तिथि: कृष्ण द्वितीया

  • नक्षत्र: कृतिका

  • करण: तैतिल

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: वरीयान (रात्री 02:29:59 पर्यंत, 07 नोव्हेंबर)

  • वार: गुरुवार

  • सूर्योदय: 06:16:26 AM

  • सूर्यास्त: 05:19:05 PM

  • चंद्र उदय: 05:48:32 PM

  • चंद्रास्त: 06:58:39 AM

  • चंद्र राशी: वृष

  • ऋतु: शरद

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 01:10:35 PM ते 02:33:25 PM

  • यमघंट काल: 06:16:26 AM ते 07:39:15 AM

  • गुलिकाल: 09:02:05 AM ते 10:24:55 AM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:25:00 AM ते 12:09:00 PM

या वेळी सुरू केलेले नवे काम, खरेदी किंवा महत्त्वाचा निर्णय यशाच्या दिशेने जातो.

आजचा दिवस या चार राशींसाठी विशेष अनुकूल

वृषभ राशी

चंद्र आज तुमच्या राशीत आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांतता लाभणार आहे. घरगुती निर्णयांमध्ये तुमचा मोठा सहभाग असणार आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता दिसणार आहे. नातेवाईकांशी नवीन संवाद सुधारणार आहेत.

कर्क राशी

आज तुमच्या मनात नवीन कल्पना येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व मिळणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

जुनी अडचण दूर होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळण्याची शक्यता आहे. गृह आणि कुटुंबाशी संबंधित बाबी संतुलित राहणार आहे. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा होणार आहे.

मकर राशी

आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आज घेतलेला निर्णय पुढे यश देणार आहे. सामाजिक कामांमध्ये सहभाग वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक संपर्क उपयुक्त ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

Mumbai–Pune Highway Accident : मित्रांसोबत लोणावळ्याला निघाला, पण वाटेत कुत्र्याने घात केला, मुंबई-पुणे हायवेवर तरूणाचा मृत्यू

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

SCROLL FOR NEXT