Rashi Bhavishya 16 November 2023 Today Horoscope in Marathi Saam TV
राशिभविष्य

Today Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल, वाचा आजचे भविष्य

Today Rashi Bhavishya: या राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल, वाजचा आजचे भविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Mesh Rashi

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vruchik Rashi

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Mithun Rashi

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Kark Rashi

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Sinh Rashi

कन्या : सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

Tul Rashi

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Vruchik Rashi

धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Makar Rashi

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kumbh Rashi

मीन : कोणालाही जामीन राहू नका. जिद्दीने कार्यरत राहाल.व्यवसायात वाढ होईल.

Meen Rashi

Bad Breath Remedies : तोंडाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? जाणून घ्या तोंडाचा वास घालवण्याचे नैसर्गिक उपाय

Political News : शरद पवारांना मोठा धक्का! ३ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात पाणीटंचाईचे संकट गडद; ऑक्टोबरमध्येच ७५ पैकी ५४ पाझर तलाव आटले

5-6 Gram Mangalsutra Designs: सणासुदीसाठी 5-6 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, हे लेटेस्ट 6 पॅटर्न्स तुम्हाला आवडतील

Maharashtra : चारा बियाण्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, ही अट रद्द; जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT