5-6 Gram Mangalsutra Designs: सणासुदीसाठी 5-6 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, हे लेटेस्ट 6 पॅटर्न्स तुम्हाला आवडतील

Manasvi Choudhary

साखळी आणि काळे मणी मंगळसूत्र

काळे मणी आणि सोन्याची चेन असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता जे खुप सुंदर दिसते. डेलीवेअरसाठी मंगळसूत्राचा हा पॅटर्न बेस्ट आहे.

5-6 Gram Mangalsutra Designs

डायमंड वर्क मंगळसूत्र

खड्यांचे पेंडंट असलेले मंगळसूत्र अत्यंत सुंदर दिसते. नाजूक सोन्याची चेन आणि त्यामध्ये खड्याचे पेडंट अशी डिझाइन तुम्ही निवडू शकता.

5-6 Gram Mangalsutra Designs | Pintrest

फ्लोरल डिझाइन मंगळसूत्र

तुम्हाला जर मिनिमलिस्ट मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही फुलांच्या डिझाईनचे मंगळसूत्र निवडू शकता. ऑफिस आणि डेलीवेअरसाठी मंगळसूत्र बेस्ट आहे.

Floral Mangalsutra

हार्ट शेप मंगळसूत्र

हार्ट शेप मंगळसूत्र युनिक आहे. तरूण मुलींमध्ये या मंगळसूत्राची क्रेझ कायम असते.

Heart Shape Mangalsutra

मंगळसूत्राची अनोखी डिझाइन

तुम्ही जर लेटेस्ट पॅटर्नमध्ये मंगळसूत्राची डिझाइन शोधत असाल तर या डिझाइन्स निवडा.

Mangalsutra Designs

हिऱ्याच्या पेंडंटचे मंगळसूत्र

हिरे वर्क केलेले मंगळसूत्र पेंडंट अत्यंत सुंदर दिसते खास सणासुदीसाठी तुम्ही हे मंगळसूत्र निवडू शकता.

Mangalsutra

NEXT: Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Grey Colour Saree Designs For Women
येथे क्लिक करा..