Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Manasvi Choudhary

नवरात्री सण

नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक रंगाला विशेष महत्व असते. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आज हिरव्या रंगाला महत्व आहे.

Navratri

राखाडी रंग

उद्या नवरात्री सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी राखाडी रंगाला विशेष महत्व आहे.

Grey Colour Saree Designs For Women

राखाडी साडी पॅटर्न्स

तुम्हालाही राखाडी रंगाची साडी परिधान करायची असेल तर तुम्ही लेटेस्ट पॅटर्न ट्राय करा.

Grey Colour Saree Designs For Women

ग्रे सिल्क साडी

जर तुम्हाला पारंपरिक आणि रॉयल लूक हवा असेल, तर सिल्क मटेरियलमधील राखाडी साडी निवडा. त्यावर गोल्डन किंवा सिल्व्हर जरीचे काम खूप सुंदर दिसते.

Grey Silk Saree

ऑर्गेन्झा आणि जॉर्जेट साडी

हलक्या वजनाच्या या साड्या नेसायला अतिशय कम्फर्टेबल असतात. ऑर्गेन्झा फ्लोरल प्रिंट्स किंवा सिक्विन वर्क साड्या तुम्ही निवडा.

Organza & Georgette Saree

सिल्वर बॉर्डर डिझाईन साडी

प्लेन ग्रे साडीवर जर जाड किंवा बारीक सिल्व्हर बॉर्डर असेल, तर ती साडी अतिशय डिझायनर आणि स्टायलिश वाटते.

Silver Border Saree

डार्क ग्रे स्मोकी लुक साडी

रात्री खास गरबा इव्हेंटसाठी तुम्ही डार्क ग्रे किंवा ग्रॅफाइट शेडमधील साडी निवडू शकता.

Dark Grey Party Wear Saree

कॉटन-मिक्स हँडूम साडी

दिवसाच्या पूजा किंवा ऑफिसमधील नवरात्री सेलिब्रेशनसाठी सुती किंवा हँडूम ग्रे साडी अतिशय आरामदायक आणि ग्रेसफुल वाटते.

Cotton-Mix Handloom Saree

NEXT: Primer Or Foundation: प्रायमर की फाउंडेशन, मेकअप करताना सर्वातआधी काय लावावे?

Primer Or Foundation
येथे क्लिक करा...