Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: या राशींनी नको ते धाडस करु नये, वाहने चालवताना दक्षता घ्यावी

Rashi Bhavishya: वाचा आजचे राशीभविष्य ३१ मे २०२३

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Mesh RAshi

मेष : दानधर्म कराल. प्रवास टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi

वृषभ : काहींचा मानसिक व बौद्धिक गोंधळ होण्याची शक्यता आहे.

Mithun

मिथुन : गुंतवणुकीची कामे शक्यतो टाळावीत. खर्च वाढणार आहेत.

Kark

कर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

Sinh Rashi

सिंह : प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आर्थिक नुकसान संभवते.

Kanya

कन्या : वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

Tul

तुळ : काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ वाया जाईल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Vruschik Rashi

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

Dhanu

धनु : दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक धाडस आज नको.

Makar

मकर : मनोबल चांगले राहील. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh

कुंभ : कोणतेही धाडस आज नको. वाहने चालवताना दक्षता हवी.

Min Rashi

मीन : आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT