Panchang today horoscope SAAM TV
राशिभविष्य

Todays Panchang: आजचा दिवस आत्मपरीक्षणासाठी खास; अमावास्येमुळे बदलू शकते दिशा, वाचा पंचांग

almanac new moon forecast: आज अमावस्या आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस आत्मचिंतन, साधना आणि जीवनातील बदलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

आज १८ जानेवारी २०२६ असून शिशिर ऋतूतील हा रविवार अमावास्येचा दिवस आहे. आजच्या दिवशी असून आत्मचिंतन, जुन्या गोष्टी सोडून नव्या विचारांची सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. अमावास्येला मन शांत ठेवणं, गरज नसलेल्या गोष्टींपासून दूर राहणं आणि अंतर्मुख होऊन निर्णय घेणं लाभदायक ठरतं.

आजचं पंचांग

  • तिथि – अमावस्या

  • नक्षत्र – पूर्वाषाढा

  • करण – चतुष्पद

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – हर्षण

  • दिन – रविवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:02 AM

  • सूर्यास्त – 05:36:22 PM

  • चंद्र उदय – 06:35:44 AM

  • चंद्रास्त – 05:08:22 PM

  • चंद्र राशि – धनु

  • ऋतु – शिशिर

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 04:15:57 PM ते 05:36:22 PM

यमघंट काल – 12:14:42 PM ते 01:35:07 PM

गुलिकाल – 02:55:32 PM ते 04:15:57 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:53:00 AM ते 12:35:00 PM

आजच्या दिवशी कोणच्या राशींना मिळणार लाभ

धनु रास

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. अमावास्येमुळे मनात असलेले संभ्रम दूर करून नव्या धोरणांची आखणी करता येईल.

मेष रास

आज तुम्हाला नवे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळणार आहे. कामाशी संबंधित जुने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आज घेतलेले निर्णय पुढे फायदेशीर ठरतील.

सिंह रास

मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास यामध्ये वाढ होणार आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या समजूतदारपणे पार पाडता येणार आहे. अमावास्येमुळे मन शांत ठेवले तर दिवस अधिक सकारात्मक जाईल.

कुंभ रास

आजचा दिवस अंतर्मुख विचारांसाठी चांगला आहे. भविष्यासंबंधी योजना आखण्यास योग्य वेळ आहे. आर्थिक किंवा वैयक्तिक बाबतीत स्पष्टता येण्याची शक्यता असून मनावरील ताण कमी होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

Raj K Purohit Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन

Republic Day 26 : 'उरी' ते 'राझी'; प्रजासत्ताक दिनाला लहान मुलांना आवर्जून दाखवा 'हे' देशभक्तीपर चित्रपट

8th Pay Commission: लेव्हल १ ते १८; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

BMC Mayor Election: शिंदेंचं इकडे हॉटेल पॉलिटिक्स, तिकडे ठाकरेंचा डाव, BMC महापौरपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT