Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Today Horocope In Marathi: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today Horoscope 25 November 2023 latest rashi bhavishya: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

साम टिव्ही ब्युरो

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

Mesh Rashi

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. संततिसौख्य लाभेल.

Vrushabh Rashi

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Mithun Rashi

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh Rashi

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.

Kanya Rashi

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Tul Rashi

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Vruchik Rashi

धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Dhanu Rashi

मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Makar Rashi

कुंभ : एखादी गुप्त वार्ता समजेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Kumbh Rashi

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील

Meen Rashi

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT