Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या राशींच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात काही ग्रहयोग अत्यंत शुभ ठरणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

नूतन वर्षाभिनंदन. नूतन वर्षारंभधनस्थानी होत असल्यामुळे नवीन वर्ष आर्थिक समृद्धीचे राहील. उत्पन्नात मोठी वाढ होईल. सप्ताहात होणारी पौर्णिमा नावलौकीक-प्रसिद्धी देणारी आहे.

वृषभ

नवीन वर्षात मानसिक-शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मात्र, प्रवासात काळजी घ्यावी. वडिलोपार्जित मालमत्ता, विमा, वारसा हक्काच्या कामातून मोठे लाभ होती. घरात मंगलकार्य ठरतील. मोठी गुंतवणूक होईल.

मिथुन

नवे वर्ष मोठे खर्च करणारे असेल. कुटुंबासाठी खर्च करावे लागतील. मोठे कर्ज मिळेल. परदेशातील नोकरीची संधी मिळेल. भागीदारीच्या व्यवसायाची संधी मिळेल.

कर्क

उत्पन्नात मोठी वाढ होईल. मोठ्या इच्छा पूर्ण होतील. मोठ्या व्यक्तींचा परिचय होईल. मित्रपरिवार वाढेल. वस्त्र-अलंकार, उंची वस्तूंची खरेदी होईल. परदेशात किंवा दूरवर प्रसिद्धी मिळेल.

सिंह

राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मोठे पद यांची प्राप्ती होईल. निवडणुकीत यश मिळेल. सप्ताहात होणारी पौर्णिमा मोठी इच्छा पूर्ण करणारी राहील. मोठे लाभ होतील. वस्त्र-अलंकार, उंची वस्तू यांची प्राप्ती होईल.

कन्या

प्रसिद्धी-नावलौकीक वाढेल. सप्ताहात होणारी पौर्णिमा सामाजिक, राजकीय क्षेत्रात यश देणारी राहील. तरुणांना नवीन नोकरी-व्यवसायाची संधी मिळेल.

तूळ

नूतन वर्षारंभ अष्टम स्थानी होत असून, मोठे लाभ होतील. कौटुंबिक समस्यांवर मार्ग काढावा लागेल. सप्ताहात होणारी पौर्णिमा तीर्थयात्रा-प्रवास, धार्मिक विधी या गोष्टींसाठी अनुकूल राहील.

वृश्चिक

कोर्टकचेरीत मनासारखे निकाल लागतील. भागीदारीच्या व्यवसायाची सुरुवात होईल. सप्ताहात होणारी पौर्णिमा अनपेक्षित मोठा लाभ देणारी राहील.

धनू

नवीन वर्षात तरुणांना नव्या नोकरीची संधी मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. हाताखालील नोकर-चाकर यांचे प्रश्न सुटतील. सप्ताहात होणारी पौर्णिमा तरुणांचे विवाह जमविणारी राहील.

मकर

शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होतील. तरुणांना जोडीदार मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. सप्ताहात होणारी पौर्णिमा आरोग्यासाठी प्रतिकूल राहील.

कुंभ

नूतन वर्षारंभ चतुर्थ स्थानातून होत असल्यामुळे नवीन वर्षात घर, वाहन/जागा यांची खरेदी होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. सप्ताहातील पौर्णिमा संततीसौख्य देणारी राहील. मोठी इच्छा पूर्ण होतील.

मीन

कला, खेळ, स्पर्धेमध्ये यश-प्रसिद्धी मिळेल. नावलौकीक, पुरस्कार मिळतील. सप्ताहात होणारी पौर्णिमा घर, वाहन खरेदीसाठी उत्तम राहील. नोकरीत प्रमोशन किंवा बदली होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT