October Month Lucky Zodiac saam tv
राशिभविष्य

ऑक्टोबर महिन्यात बनणार ४ खास राजयोग; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

October Month Lucky Zodiac: २ दिवसांनी ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यामध्ये ४ राजयोग तयार होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दर महिन्याला काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. २ दिवसांनी ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यामध्ये ४ राजयोग तयार होणार आहेत. या राजयोगांच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे.

या राजयोगांमध्ये शनिदेवामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय बुध ग्रहामुळे भदरा राजयोग निर्माण होतो. तसंच तूळ राशीत मालव्य राजयोग तयार होणार असून बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या राशींमुळे कोणत्या राशींचे सुखाचे दिवस येणार आहेत, ते पाहूयात.

वृषभ रास

ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या महिन्यात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. वैयक्तिक आयुष्य देखील चांगलं राहणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत.

तूळ रास

ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. 4 राजयोग तयार झाल्याने तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढणार आहे. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्य लग्न लावून देऊ शकतात. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

सिंह रास

चार राजयोग तयार झाल्यामुळे ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळणार आहेत. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता संपू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

Pandharpur News: तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT