horoscope  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : 12 राशींच्या व्यक्तींचा सोमवारचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी पुढील राशीभविष्य सविस्तर वाचा.

Saam Tv

मेष

जुन्या आजारांपासून किंवा शारीरिक त्रासातून दिलासा मिळू शकतो. व्यवसायात सुरुवातीला काही अडचणी येतील पण आपल्या कौशल्याने तुम्ही परिस्थिती सांभाळून घ्याल.

वृषभ

विद्यार्थांच्या अभ्यासात आणि एकाग्रतेत थोडा अडथळा येईल. त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा. नोकरीत वाढ होईल.

मिथुन

जमीन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित जुने प्रश्न मार्गी लागू शकतात. अन्यथा घाईत घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो.

कर्क

लहान भावडांच्या सहवासावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. नोकरीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याने कामे सोपी होतील.

सिंह

कार्यक्षेत्रात सहकारी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक वाद मिटतील.

कन्या

आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढू शकते. व्यवसायात उत्पन्नाचे नवे मार्ग सापडल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल.

तुळ

नवीन ओळखीच्या व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवणे टाळा. अन्यथा तुमचं नुकसान होईल. कामात अपेक्षित लाभ मिळणार नाही म्हणून दु:खी असाल.

वृश्चिक

आर्थिक लाभ आणि उत्पन्न वाढीसाठी दिवस उत्तम असेल. नोकरीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

धनु

जेष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यामुळे करिअरमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा कायम राहील.

मकर

सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातले संपर्क वाढतील. त्याचा परिणाम भविष्यात होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ

नातेवाईकांशी किरकोळ मतभेद होतील. त्यामुळे संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी मन अस्वस्थ राहील.

मीन

पती-पत्नीमधले नातेसंबंध जास्त दृढ आणि चांगले होतील. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठ्या ऑर्डर्स मिळून आर्थिक फायदा होईल.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर; म्हणाला, अमेरिकेत असताना ती एक गोष्ट मनाला खूप लागली

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT