Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Friday Horoscope : ताणतणाव दूर होईल; ५ राशींच्या लोकांना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचा ताणतणाव दूर होईल. काहींना संकटात आई-वडिलांची साथ मिळेल.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक ६ मार्च २०२६

मेष : दिवसभरात थोडा राग किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवण्याची शक्यता आहे. व्यायाम केल्यास मन हलके होईल.

वृषभ : खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल. घाई घाईत कोणताही निर्णय घेऊ नये.

मिथुन : पार्टनरशी उघडपणे संवाद साधल्यास गैरसमज टळतील. नातेसंबंध मजबूत होतील.

कर्क : अनावश्यक वाद-विवादांपासून दूर राहावे लागेल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सिंह : वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम केल्यास यश मिळेल. कार्यालयात नेतृत्व क्षमता दिसून येईल.

कन्या : छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. काम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष द्या.

तुळ : न्याय किंवा समानतेसाठी स्पष्टपणे बोला. सहकाऱ्यांसमोर नम्रपणे भूमिका मांडा.

वृश्चिक : योग्य वेळ आल्यावर पाऊल उचला. आर्थिक फायदा दर्शवत आहे.

धनु : कामानिमित्त शहराबाहेर प्रवास होईल. वेळेत बदल केल्याने दिवस अधिक सोपा आणि सुरळीत जाईल.

मकर : कोणतीही अडचण आल्यास आई-वडिलांचं मार्गदर्शन घ्या. शिस्तबद्ध कामामुळे यशाचा मार्ग मिळेल.

कुंभ : आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी नवीन आणि वेगळा विचार करा. अभ्यासात मन गुंतवल्यास चांगले समाधान मिळू शकते.

मीन : एकांतात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. मन शांत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran–US Conflict:भारतावर तेल संकट! देशात इंधनाचा तुटवडा? क्रूड ऑयलबाबत सरकारनं दिली महत्त्वाची अपडेट

दादांच्या आमदारांनाही घातपाताचा संशय? आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

नवी मुंबईत घडली मोठी दुर्घटना, कोंचिग क्लास सुरू असताना स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update : म्हाडातर्फे ‘डिजीम्हाडा’ मोबाईल अॅपचे लोकार्पण

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज पुन्हा अपयशी; तिसऱ्यांदा बनला ऑफ-स्पिनरचा शिकार; अख्खा स्पर्धेत खराब कामगिरी

SCROLL FOR NEXT