Tendli Bhat Recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीचा तोंडली भात कसा बनवायचा?

Siddhi Hande

तोंडली

तोंडलीच्या भाजीचं नाव जरी काढलं तरी मुलं नाक मुरडतात. परंतु तोंडली ही खूप पौष्टिक असते.

Tendli Bhat Recipe

तोंडलीची भाजी

तोंडलीची भाजी नाही तर तुम्ही तोंडलीचा भात बनवू शकतात.

Tendli Bhat Recipe

तोंडली भात रेसिपी

तोंडली भात बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. हा भारत खूप चविष्ट लागतो.

Tendli Bhat Recipe

साहित्य

तोंडली, आलं-लसूण-मिरची पेस्ट, तूप, हिंग, हळद,आंबेमोहोर,गोडा मसाला, मीठ, काजू,हिरव्या मिरच्या, गूळ, खोबर, लिंबाचा रस,पाणी,कोथिंबीर

Tendli Bhat Recipe

तांदूळ

सर्वात आधी तुम्हाला एका मोठ्या भांड्यात तांदूळ घ्यायचे आहे. ३-४ तास भिजत ठेवा.

Tendli Bhat Recipe

कोथिंबीर

यानंतर मिक्सरच्या भांड्यात आलं,लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घ्या.

Tendli Bhat Recipe

तूप

यानंतर एका मोठ्या भांड्यात तूप टाकायचे आहे. त्यात हिंग, हळद आणि तांदूळ टाकावा.

Tendli Bhat Recipe

आलं-लसूण पेस्ट

या मिश्रणात आलं- हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाका. यानंतर यामध्ये गोडा मसाला, तोंडली, काजू, चवीनुसार मीठ टाकावे.

Tendli Bhat Recipe

गूळ

या मिश्रणात किसलेला गूळ टाका. यानंतर हे मिश्रण एकजीव करा.

Tendli Bhat Recipe

वाफेवर भात शिजवा

यानंतर भांड्यावर झाकण ठेवून वाफ घ्यावी. या वाफेवर भात शिजवा.

Tendli Bhat Recipe

कोथिंबीर

यानंतर भातावर तूप घालावे. त्यात लिंबाचा रस, खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

Tendli Bhat Recipe | yandex

Next: ना साखर, ना मैदा; 'अशा' बनवा डाएट कुकीज, वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Weight Loss Recipe | pinterest
येथे क्लिक करा