TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : आयुष्यात काही तरी मोठं घडणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब बदलणार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडण्याची शक्यता आहे. तर काहींचे नशीब बदलण्याची शक्यता आहे .

Saam Tv

मेष : तुम्हाला संवेदनशील विषयांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या मनात सन्मान वाढेल. सुख-समृद्धी लाभेल.

वृषभ : कार्य करताना कोणत्याही आमिषाला बळू पडू नका. कायदेशीर प्रकरणात कोणतीही मोठी चूक करणे टाळा. परदेशात जाण्याची ओढ निर्माण होईल.

मिथुन : व्यवसायात नफा मिळायला सुरुवात होईल. तुमचे ध्येय पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या जुन्या मित्र-मैत्रिणींची अचानक भेट होईल.

कर्क : तुमच्या खास मित्र भेटीला येतील. आज कार खरेदी करण्यासाठी चांगला योग आहे. अविवाहित तरुणांना दिवसभरात लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

सिंह : व्यवसायात तेजी दिसून येईल. सुख, सुविधा वाढतील. मनोरंजनासाठी सिनेमा, नाटक पाहण्याची संधी मिळेल. तुमचा सल्ला मौल्यवान ठरेल.

कन्या : तुमच्या आयुष्यात काही तरी मोठं घडण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामाचा तणाव राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही.

तुला : तुमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यास मिळेल. तुमचे रखडलेले कायदेशीर कामे पूर्ण होतील. तुमच्या कॉलेजमधील मित्रांशी संवाद होईल.

वृश्चिक : तुमच्या सामाजिक कार्यावर चर्चा होतील. आज तुमचं आर्थिक बजेड बिघडण्याची शक्यता आहे. पार्टनरसोबत कडाक्याचं भांडण होऊ शकते.

धनु : तुम्हाला कला सादर करण्याची संधी मिळेल. सिनेमा पाहायला जाण्यासाठी वेळ मिळेल. तुमचे व्यावसायिक कामे पूर्ण होतील.

मकर : ऑफिसमध्ये जबाबदारी वाढेल. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला ठरेल. वरिष्ठ सहकारी भेटायला येतील.

कुंभ : तुमच्या भाऊ-बहिणीचं सहकार्य मिळेल. आज जपून वाहन चालवावे लागेल. आज निळा रंग शुभ ठरेल.

मीन : कुटुंबातील सदस्य तुमच्यावर विश्वास ठेवतील. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. बँकेतील कामे पूर्ण होतील .

Disclaimer : लेखातील संपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. दिवसभरात कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT