

मेष : तुमचं जुने काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. नोकरी आणि व्यवसायाची नवीन संधी मिळेल. आर्थिकबाबत घाई करू नये.
वृषभ : ऑफिसमध्ये काम करताना मन रमेल. रखडलेले कामाला गती मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.
मिथुन : दिवसभर धावपळ राहील. नोकरीच्या ठिकणी नवीन जबाबदारी मिळेल. संकटात कुटुंबाची साथ मिळेल.
कर्क : छोट्या छोट्या गोष्टीवरून टेन्शन घेऊ नये. किरकोळ खर्च वाढवू शकतो. आरोग्य चांगलं राहील.
सिंह : आजचा दिवस चांगला ठरेल. नवीन नोकरीची मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी चालू येईल.
कन्या : महत्त्वाच्या कामात घाई करणे नुकसानदायक ठरेल. कुटुंबाचं सहकार्य फायदेशीर ठरेल. नात्यातील गैरसमज दूर होतील.
तुला : दररोजचे काम वेळेत पूर्ण होतील. जुन्या मित्रांशी बोलणे होईल. आर्थिकबाबतीत निष्काळजीपणा टाळावा.
वृश्चिक : व्यवसायात नवीन संधी चालून येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. खास व्यक्तीची भेट होईल.
धनु : तुमचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. नवीन योजनेवर काम करणे फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगलं राहील.
मकर : मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसायाशी संबंधित कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
कुंभ : नोकरदारांना फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. राज्याबाहेर फिरायला जाण्याचा योग आहे.
मीन : पैशांची चिंता कमी होईल. कोर्टात रखडलेले कामे कमी होईल. कुटुंबाची साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.