S Name Personality Saam Tv
राशिभविष्य

S Name Personality: 'एस'वरुन नाव सुरु होणाऱ्यांचा असा असतो स्वभाव, मेहनतीच्या जोरावर मिळवतात यश

S Name Rashi: 'एस'वरुन नाव सुरु होणाऱ्यांचा कसा असतो स्वभाव, जाणून घ्या

Satish Kengar

S Name Personality: असं म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा त्याच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. आज आपण 'एस' नावाच्या लोकांबद्दल जाणून घेऊ. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार S अक्षरामध्ये अनेक गुण आहेत. हे लोक खूप विचार करून बोलतात.

हे लोक अष्टपैलुत्वाने समृद्ध असतात. त्याच्या या गुणामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. अशा परिस्थितीत S अक्षराच्या नावावर असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा आहे, ते जाणून घेऊया.

'एस'वरुन नाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात नेतृत्व गुण

असे म्हणतात की ज्यांचे नाव एस अक्षराने सुरू होते त्यांच्यात नेतृत्व गुण असता. हे लोक कोणतेही काम केलं तरी त्यांना त्या क्षेत्रात यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार, ज्यांचे नाव एसने सुरू होते ते लोक अत्यंत निष्ठावान असतात. हे लोक नेहमी खरं बोलतात. त्यांच्या या गुणामुळे लोकांना त्यांचं व्यक्तिमत्व आवडतं. (Latest Marathi News)

आपल्या जोडीदाराला नेहमी साथ देतात

'एस' नावाची व्यक्ती शेवटपर्यंत आपले नाते टिकवून ठेवतात. ते नेहमी आपल्या जोडीदाराला साथ देतात. सुख-दु:खात त्यांच्यासोबत राहतात. ते त्यांच्या जोडीदाराचा खूप आदर देतात आणि त्यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ राहतात.

एस नावाचे लोक बोलण्यात खूप हुशार असतात. हे लोक जितके आनंदी आणि मनमिळावू आहेत, तितक्या लवकर त्यांना राग येतो. पण रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे या लोकांना चांगलेच माहीत असते. ज्योतिष शास्त्रानुसार एस नावाची व्यक्ती खूप गर्विष्ठ असते.

डिस्क्लेमर: ही बातमी लोकांच्या समजुतीवर आधारित आहे. साम टीव्ही डिजिटल या बातमीत समाविष्ट असलेल्या माहितीची अचूकता, पूर्णता आणि तथ्य यासाठी जबाबदार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT