Horoscope Today 16 September 2023  Saam TV
राशिभविष्य

Horoscope 16 September: बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये उदय, या राशींच्या अडचणी वाढणार

Horoscope Today 16 September 2023: बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये उदय, या राशींच्या अडचणी वाढणार , वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वैचारिक परिवर्तन होईल.

Vrushabh Rashi

वृषभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल उत्तम राहील.

Mithun Rashi

मिथुन : काही कामे धाडसाने पार पाडाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kark Rashi

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Sinh Rashi

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Kanya Rashi

कन्या : मनोबल कमी राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

Tul Rashi

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Dhanu Rashi

धनु : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Makar Rashi

मकर : व्यवसायात वाढ होईल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील.

Kumbh Rashi

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Meen Rashi

मीन : भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वादविवाद टाळावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आम्ही मुंबईला न्यायासाठी येतो आहे आमच्याकडून विघ्न होणार नाही - मनोज जरांगे

पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

SCROLL FOR NEXT