Daily Horoscope
Daily Horoscope Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 6 ऑगस्ट 2022

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरुकृपा लाभेल.

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कन्या : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

तूळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. गुरुकृपा लाभेल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : कामाचा ताण आणि दगदग वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News :उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५२.७८ टक्के मतदान

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

Voting Awareness : मतदान जनजागृतीसाठी गुरुजी बनले वासुदेव; भक्तीगीतांच्या माध्यमातून पटवताय मतदानाचे महत्त्व

SCROLL FOR NEXT