Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी..

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Shweta Tiwari Photos: | Saamtv

कायम चर्चेत..

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari: | Saamtv

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari: | Saamtv

सोशल मीडिया..

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari: | Saamtv

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari: | Saamtv

थायलंड

सध्या श्वेता थायलंडमध्ये सुट्ट्यांची मजा घेताना दिसत आहे. या ट्रीपचे खास फोटो तिने शेअर केले आहेत.

Shweta Tiwari: | Saamtv

बोल्डनेस..

फोटोंमधील श्वेताच्या बोल्डनेसने चाहत्यांची झोप उडवली आहे.

Shweta Tiwari: | Saamtv

NEXT: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv