Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव...

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Ruchira Jadhav | Saamtv

बिग बॉस..

बिग बॉस मराठी ४ मध्ये झळकल्यानंतर रुचिरा चांगलीच चर्चेत आली.

मने जिंकली...

अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत रुचिराने प्रेक्षकांची मने जिंकली.

Ruchira Jadhav | Saamtv

माझ्या नवऱ्याची बायको'

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav: | Saamtv

माया..

या मालिकेतील तिची मायाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

Ruchika Jadhav Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Ruchika Jadhav Photos | Saamtv

साडी लूक

सध्या रुचिराच्या सुंदर साडी लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Ruchika Jadhav Photos | Saamtv

प्रतिक्रिया.

फोटोंमधील तिचा सोज्वळ साज चाहत्यांच्या पसंतीस पडली असून त्यावर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Ruchika Jadhav Photos | Saamtv

NEXT: योगिताचा बोल्ड लूक, फोटोंनी लावले वेड!

Yogita Chavan Photoshoot: | Saamtv