Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Gangappa Pujari

योगिता चव्हाण

'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Marathi Actress Photoshoot | Saamtv

अंतरा..

या मालिकेतील तिची अंतराची भूमिका प्रचंड गाजली.

मने जिंकली...

योगिताने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

Marathi Actress Yogita Chavan Photoshoot | Saamtv

लग्नगाठ...

अलिकडेच तिने जीव माझा गुंतला मालिकेतील तिचा सहकारी मल्हारसोबत लग्नगाठ बांधली.

Yogita Chavan | Saamtv

नेहमी चर्चेत..

अभिनयाईतकीच ती माध्यमांमध्ये तिच्या फोटो अन् डान्स व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत असते.

Yogita Chavan | Saamtv

बोल्ड फोटो..

सध्या अंतराराने आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांची झोप उडवली आहे.

Yogita Chavan | Saamtv

लाईक..

तिच्या या फोटोंवर लाईक अन् कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.

Yogita Chavan | Saamtv

व्हायरल...

तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan | Saamtv

NEXT: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Palak Tiwari | Saamtv