Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Gangappa Pujari

पलक तिवारी

आई श्वेता तिवारीप्रमाणे पलक तिवारीनेही हिंदी सिने जगतात अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.

Palak Tiwari Photos: | Saamtv

पदार्पण..

पलकने सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून सिने जगतात पदार्पण केले.

Palak Tiwari Photos:

लक्ष वेधले...

पलकने तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड लूक अन् सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Palak Tiwari Photos:

नेहमीच चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Palak Tiwari Photos:

नवीन फोटो..

सध्या तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Palak Tiwari Photos:

ट्रेडिशनल लूक

यामधील तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Palak Tiwari Photos:

खास पोझ..

फोटोंमधील तिच्या खास पोझ अन् झक्कास लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

Palak Tiwari Photos:

प्रतिक्रिया

तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्याही जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Palak Tiwari Photos:

NEXT: ब्लॅक साडी, बोल्ड सौंदर्य.. मराठी सुंदरीच्या फोटोंनी लावलं वेड!

Mira Jagannath Photos