Daily Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: राशीभविष्य 3 मार्च 2022

दिनांक : 3 मार्च 2022 : वार : गुरुवार आजचे दिनमान

साम टिव्ही ब्युरो

मेष: मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ: काहींना प्रवासाचे योग येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन: खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क: मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सिंह: सहकार्याची अपेक्षा नको. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.

धनू : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

SCROLL FOR NEXT