2 डिसेंबर 2021 - राशिभविष्य
2 डिसेंबर 2021 - राशिभविष्य Saam Tv
राशिभविष्य

2 डिसेंबर 2021 - राशिभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : दैनंदिन कामे पूर्ण करू शकाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : कौटुंबीक सौख्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रतिष्ठा लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT