Bharat Jadhav
उन्हाळ्यात लोकांना आंबा खायला खूप आवडतो.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आंबे आवडतात.
आंब्याला जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स अवलंबून ते ताजे ठेवू शकता.
वर्षातून एकदाच आंबे बाजारात येत असतात. त्यामुळे अनेकजण आंबे भरपूर आणतात. नंतर ते साठवून ठेवतात परंतु आंबे लगेच खराब होतात.
आंबे ताजे ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फ्रिजमध्ये आंबे ठेवणे
कागदी पिशव्यांमध्ये ठेवून आंबे लवकर सडणार नाहीत.
पिकलेले आणि कच्चे आंबे वेगळे करावे. यामुळे ते दीर्घकाळापर्यंत ताजे राहतात.
दीर्घकाळापर्यंत आंबे ताजे ठेवण्यासाठी हवाबंद डब्यातही ठेवू शकता.
येथे क्लिक करा