10 जानेवारी 2022 - राशिभविष्य
10 जानेवारी 2022 - राशिभविष्य Saam Tv
राशिभविष्य

10 जानेवारी 2022 - राशिभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसन्मान लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आर्थिक लाभ होईल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे पुढे ढकलावीत.

धनू : संततिसौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Indians mistakes : हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचं यंदा चुकलं तरी कुठं? नेमक्या गोष्टी समजून घ्या!, VIDEO

Narendra Modi Sabha: राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही पाकिस्तानची इच्छा; झारखंडच्या सभेत मोदी कडाडले

Today's Marathi News Live : राहुल गांधींचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; रेवण्णा प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी

Fashion Tips: जड कानातले घातल्यानंतर तुमचेही कान दुखतात? मग या टीप्स ट्राय तर करा.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

SCROLL FOR NEXT