Fashion Tips: जड कानातले घातल्यानंतर तुमचेही कान दुखतात? मग या टीप्स ट्राय तर करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कार्यक्रमानिमित्ताने

प्रत्येक महिलेला काही कार्यक्रमानिमित्ताने हमखास अनेकदा जड कानातले घालावे लागतात.

Occasions | Yandex

कान

जड कानातले घातल्यावर कान भयंकर दुखू लागतात.

Ears | Yandex

इअरलोब पॅच

त्यासाठी तुम्ही इअरलोब पॅच वापरु शकता.

Earlobe patch | Yandex

वॅसलिन

जड कानातले घाल्याआधी तुम्ही कायम वॅसलिन जेली लावावी.

Vaseline | Yandex

हलके कानातले

शक्यतो जड कानातले घालण्याऐवजी तुम्ही हलके कानातले घालू शकता.

Light earrings | Social Media

अन्य कानातले

सध्या बाजारात साखळी कानातले घालण्याची फॅशन सुरु आहे,तेव्हा तुम्ही साखळी असलेले कानातले घालू शकता.

Other Earrings | Yandex

टाळणे

जेव्हा कानातले घालण्याची गरज नाही तेव्हा तुम्ही अन्य कोणत्याही प्रकारचे कानातले घालणे टाळावे,जेणेकरुन कानांना आराम मिळेल.

Avoidance | Yandex

NEXT: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Hing | Yandex