Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगाने या राशींचं नशीब रातोरात पालटणार; सूर्य आणि गुरु देणार भरभरून पैसा

Navpancham Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरु ग्रहांच्या नवपंचम योगामुळे काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. या ग्रहयोगाला नवपंचम राजयोग असे म्हटले जाते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम १२ राशींवर होत असतो. सध्या, गुरु मिथुन राशीत आहे आणि सूर्य कुंभ राशीत आहे. दोन्ही ग्रह इतर ग्रहांसोबत युती, पैलू किंवा कोनीय स्थिती निर्माण करणार आहे. ज्यामुळे शुभ राजयोग निर्माण होणार आहेत.

मार्चमध्ये, होळी २०२६ नंतर, सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे नवपंचम राजयोग तयार आहे. या राजयोगाचा सर्व १२ राशींच्या जीवनावर काही परिणाम होईल. दरम्यान मीन, मिथुन आणि सिंह राशीत जन्मलेल्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात प्रचंड यश मिळू शकतो. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

मीन रास

या राशीखाली जन्मलेल्यांसाठी, सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीमुळे निर्माण होणारा नवपंचम राज योग महत्त्वपूर्ण ठरू शकणार आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला चांगला फायदा होणार आङे. तुम्हाला कामासाठी खूप प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. परंतु या प्रवासातून लक्षणीय फायदे मिळू शकतात.

सिंह रास

या राशींच्या व्यक्तींना गुरु आणि सूर्याचा नवपंचम राजयोग अनेक नवीन संधी उघडू शकतो. करिअरच्या बाबतीत तुम्हाला अशा अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात नव्याने आनंदे येणार आहे. तुम्ही कामासाठी प्रवास करू शकता. या काळात तुम्ही लक्षणीय नफा कमवू शकता.

मिथुन रास

या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग अतिशय अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी देखील मिळू शकतात. एखाद्या कामावर केलेल्या परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कामामध्ये प्रोत्साहन मिळण्याची शक्यता देखील आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT