Bhagyank : Saam tv
राशिभविष्य

lucky zodiac signs: आज कन्या राशीत चंद्राचा प्रवेश; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी दिवस लकी

moon enters virgo today: ज्योतिषशास्त्रानुसार, आज चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार असून त्यांचे भाग्य उजळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज १३ डिसेंबर २०२५ आहे. हेमंत ऋतूचा हा दिवस शांत, स्थिर आणि मन एकाग्र ठेवण्यासाठी अनुकूल मानला जातो. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करत असल्याने व्यवहारिकता, नियोजन आणि कार्यकुशलतेला विशेष महत्त्व मिळणार आहे. दिवसाची सुरुवात शिस्तबद्ध आणि ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी उत्तम संधी देणारी आहे. आज कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

आजचं पंचांग (१३ डिसेंबर २०२५, शनिवार)

  • तिथि – कृष्ण नवमी

  • नक्षत्र – हस्त

  • करण – गर

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – सौभाग्य (११:३३:२१ AM पर्यंत)

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:42:47 AM

  • सूर्यास्त – 05:14:01 PM

  • चंद्र उदय – 12:45:49 AM

  • चंद्रास्त – 12:50:28 PM

  • चंद्र राशि – कन्या

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – मृगशिरा

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 09:20:35 AM ते 10:39:29 AM

यमघंट काल – 01:17:18 PM ते 02:36:12 PM

गुलिकाल – 06:42:47 AM ते 08:01:41 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:37:00 AM ते 12:19:00 PM

आजच्या चार शुभ राशी

कन्या

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने मानसिकदृष्ट्या तुम्ही साकारात्मक असणार आहता. प्रलंबित कामांना गती मिळेल.

मकर

कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून प्रशंसा होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस आहे.

वृषभ

कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. गुंतवणूक किंवा बचतीसंबंधी निर्णय आज घेतल्यास लाभ मिळू शकणार आहे. प्रवासाचे योगही अनुकूल आहेत.

कर्क

भावनिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. घराच्या किंवा संपत्तीच्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. आज घेतलेले प्रयत्न पुढे जाऊन फलदायी ठरतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"माझ्या पतीच्या हत्येचा खटला संथ गतीने सुरू आहे, म्हणून..." भाजप पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या? VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनंतर ५ मिनिट ३९ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल, AI की MMS खरा?

धक्कादायक! बापाने ५ मुलांसोबत गळफास घेतला, ३ मुलींसह चौघांचा मृत्यू,२ मुलांनी जीव वाचवून पळ काढला

Cancer Test: या ४ टेस्ट शोधून काढतील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी; वेळेत निदान होणं गरजेचं

SCROLL FOR NEXT