Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: मंगळ-शनी मिळून बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींचा होणार कायापालट, धनलाभ होणार

Shadashtak Yog 2024 Effects on Zodiac: मंगळ -शनी एकमेकांपासून 6व्या आणि 8व्या घरात उपस्थित राहणार आहे. यामुळे षडाष्टक योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी प्रत्येक ग्रहाला खास महत्त्व देखील देण्यात आलं आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती असून तो वेळोवेळी राशी बदलतो. याशिवाय शनी हा कर्माचं फळ देणारा आहे. तो एका राशीत अडीच वर्षे राहतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्योतिषांच्या मते मंगळ सध्या कर्क राशीत असून शनी कुंभ राशीत बसलाय. मंगळ 7 डिसेंबर रोजी कर्क राशीत वक्री होणार आहे. या काळात मंगळ -शनी एकमेकांपासून 6व्या आणि 8व्या घरात उपस्थित राहणार आहे. यामुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. हा योग जरी अशुभ मानला जात असला तरी काही राशी आहेत ज्यांचा फायदा होऊ शकणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळणार आहेत. तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. व्यापारात तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. येत्या काळात तुमच्या घरी भरपूर पैसा येऊ शकतो.

मेष रास

षडाष्टक योग तयार झाल्याने तुमचे वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत. ज्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येणार आहे. तुमच्या घरात शुभ कार्यक्रम होणार आहेत.

तूळ रास

या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होण्याची शक्यता आहे. मंगळ आणि शनीच्या आशीर्वादाने तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

SCROLL FOR NEXT