TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

रखडलेले काम पूर्ण होणार, कार्यालयात मोठी जबाबदारी मिळणार; ५ राशींच्या लोकांवर होणार श्री गणेशाची कृपा

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचे रखडलेले काम पूर्ण होईल. काहींना मिळणार मोठी जबाबदारी मिळणार. वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Saam Tv

मेष : दिवसभरात कोर्टात रखडलेले कामे पूर्ण होतील. श्री गणेशचा कृपा होईल. कुटुंबातील एका सदस्याकडून चांगली बातमी मिळेल.

वृषभ : घर आणि कामात संतुलन ठेवावे लागेल. जुन्या गोष्टीमुळे मन चिंतेत राहील. परंतु अधिक चिंता करण्याची गरज नाही. खर्चावर लक्ष ठेवावे लागेल.

मिथुन : तुम्ही दिवसभर कामात व्यग्र राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन खांद्यावर जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचं सहकार्य मिळेल.

कर्क : मागील काही दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. घरात वातावरण चांगलं राहील. जुन्या मित्रासोबत अचानक बोलणे होईल. आरोग्याबाबत निष्काळजीपण करू नये.

सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढेल. ऑफिसमध्ये महत्वाचे कामे पूर्ण कराल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

कन्या : काम टाळण्याऐवजी काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचा खर्च अचानक वाढू शकतो, त्यामुळे बजेटवर लक्ष द्याल.

तुला : कोणताही निर्णय घाईत घेणे टाळा. सायंकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल.

वृश्चिक : महत्वाची कामे झाल्याने मन प्रसन्न राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी सवड मिळेल.

धनु : आरोग्य चांगलं राहील. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात स्थिती चांगली राहील.

मकर : तुमचा दिवस धावपळीचा राहील. दिवसभरातील महत्वाचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल. कुटुंबाचं सहकार्य मिळेल.

कुंभ : कामानिमित्त शहराबाहेर जाण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. मन प्रसन्न राहील.

मीन : दिवसभरात जास्त विचार करणे टाळा. तुमचे काम हळूहळू पूर्ण होईल. आर्थिक गुंतवणूक करताना सावधपूर्वक कराल.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. लेखाच्या आधारावर निर्णय घेताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT