Horoscope Monday : धावळपळ वाढणार, काम अधिक करावे लागेल; 5 राशींच्या लोकांनी चुका टाळाव्यात, अन्यथा...

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांची धावळपळ वाढू शकते. काहींनी चुका टाळाव्यात. वाचा १२ राशींच्या लोकांचे भविष्य
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

मेष : दिवसभर थोडीफार धावपळ वाढेल. सकाळपासून कामात व्यग्र राहाल. पैशांची चिंता कमी राहील.

वृषभ : रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जुन्या व्यावसायिकांच्या ओळखीमुळे फायदा होईल. कुटुंबात वातावरण सामान्य राहील.

मिथुन : ऑफिसमध्ये अधिक काम करावे लागण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राशी बोलणे होण्याची शक्यता आहे. तुम्हाला विचारपूर्वक खर्च करावा लागेल.

Horoscope
अविवाहित तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येतील, खिशात पैसा टिकून राहील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

कर्क : बऱ्याच दिवसांनंतर जुन्या मित्रांची भेट होईल. ताण थोडा कमी होईल. बाहेरचे जेवण खाणे टाळावे. तुम्हाला सायंकाळी आराम मिळेल.

सिंह : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मन शांत राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल.

कन्या : कोणावरही लवकर विश्वास ठेवू नये. तुमचा खर्च वाढू शकतो. दिवसभरात कोणताही निर्णय घेण्याआधी कुटुंबातील सदस्याची चर्चा करावी.

तुला : नोकरीत कामाचं कौतुक होईल. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं कामात मन लागेल.

वृश्चिक : मन शांत ठेवावे लागेल. नोकरी आणि व्यवसायात स्थिती चांगली राहील. कोर्टातील काम पूर्ण होईल.

धनु : आज काम हळूहळू पूर्ण होईल. कुटुंबात एखाद्या शुभ कामाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहील.

Horoscope
Monday Horoscope : संसारात गोडवा निर्माण होईल, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर होणार भगवान शंकराची कृपा

मकर : कार्यालयात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या गोष्टीवरून चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुंभ : नोकरी करणार्‍यांना दिलासा मिळेल. तुम्हाला महत्त्वाच्या कामात यश मिळेल. दिवस चांगला जाईल.

मीन : कुटुंबाची साथ मिळेल. एखाद्या गोष्टीवरून तणावात राहण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Disclaimer : आम्ही लेखातील माहिती पूर्णपणे सत्य असल्याचा दावा करत नाही. संबंधित लेख ज्योतिशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com