Today wednesday Horoscope Marathi  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तर काहींची प्रगती वेगाने होईल.

Saam Tv

मेष : दिवसाची सुरुवात व्यवस्थित होईल. कामे स्वत: करावे लागतील. दुपारपर्यंत सर्व व्यवस्थित होईल.

वृषभ : तुमचं काम कमी होईल. ऑफिसमधील छोटी चूक मोठी होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जेवण वेळेवर करावे .

मिथुन : रखडलेले कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. सहकाऱ्याची मदत कराल. पार्टनरसोबत किरकोळ गोष्टीवरून भांडण होईल.

कर्क : तुम्हाला जबाबदारी मिळेल. दिवसभरात एखादा मोठा निर्णय घेण्याआधी विचार करावा. मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत सर्व सुरळीत होईल.

सिंह : घर आणि कामात तुमची गरज भासेल. तुमचे काम पूर्ण होईल. पार्टनरशी झालेले वाद मिटवण्याची संधी आहे.

कन्या : पैसे विचारपूर्वक खर्च करावा. घरात शांती राहील. नात्यांवर जास्त विसंबून राहू नये.

तुला : काम आणि घरावर लक्ष द्यावे लागेल. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक कमतरता राहणार नाही.

वृश्चिक : धनलाभ होण्याचे संकेत मिळतील. कुटुंबाची साथ मिळेल. रागावर नियंत्रण करावे लागेल.

धनु : काम उशिराने पूर्ण होईल. पण निकाल चांगला मिळेल. दिवसभरात थकवा जाणवू शकतो. पैसा खिशात खेळता राहील.

मकर : तुमचे अथक प्रयत्न दिसतील. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा आणखी चांगली होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : नव्या कल्पना उपयोगात आणण्यासाठी वेळ लागेल. पैसे सांभाळून खर्च करावे लागतील. पार्टनरला अधिकचा वेळ द्यावा लागेल.

मीन : अतिवाचार करणे टाळणे फायदेशीर ठरेल. कामावर लक्ष केंद्रीत करावे. आरोग्य सुधारल्याने मन प्रसन्न राहील.

Disclaimer : लेख ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. या लेखातील माहिती अचूक असल्याचा आमचा दावा नाही. दिवसभरात एखादा निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT