Today's horoscope Saam Tv
राशिभविष्य

आज निर्णय घेतलात तर बदलू शकतं भविष्य! १७ डिसेंबरचं पंचांग काय सांगतं?

१७ डिसेंबर २०२५ रोजीचे पंचांग आणि ज्योतिषीय गणना काही महत्त्वाचे संकेत देतात. आजचा दिवस प्रदोष व्रत असल्याने धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो. तसेच आज कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज १७ डिसेंबर २०२५ आहे. आजच हा दिवस संतुलन, विचारपूर्वक निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये समंजसपणा राखण्यासाठी खास मानण्यात येतो. आजच्या दिवशी चंद्र तूळ राशीत भ्रमण करत असल्यामुळे न्याय, समतोल, सहकार्य आणि सौंदर्यबुद्धीला विशेष महत्त्व मिळणार आहे. आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि चार शुभ राशी पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण त्रयोदशी

  • नक्षत्र – विशाखा

  • करण – गर

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – सुकर्मा (दुपारी 02:17:04 PM पर्यंत)

  • दिन – बुधवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:58:11 AM

  • सूर्यास्त – 05:28:29 PM

  • चंद्र उदय – 04:31:50 AM

  • चंद्रास्त – 03:13:10 PM

  • चंद्र राशि – तुला

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – मृगशिरा

  • माह (पूर्णिमान्ता) – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 12:13:21 PM ते 01:32:08 PM

यमघंट काल – 08:16:59 AM ते 09:35:46 AM

गुलिकाल – 10:54:33 AM ते 12:13:20 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:52:00 AM ते 12:34:00 PM

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार लकी

मेष

चंद्र आज तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढणार आहे. निर्णयक्षमता सुधारणार आहे आणि महत्त्वाच्या चर्चांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

कामाच्या ठिकाणी तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकणार आहेत. लेखन, मीडिया, शिक्षण किंवा व्यवहाराशी संबंधित क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा ठरणार आहे.

कुंभ

तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार आहे. समूहात काम करताना तुमचं मत महत्त्वाचं ठरण्याची शक्यता आहे. भविष्यातील योजना आखण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

सिंह

अजच्या दिवशी प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची दखल घेतली जाऊ शकते. या काळात तुमच्या. आर्थिक बाबतीतही सकारात्मक संकेत मिळू शकतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

SCROLL FOR NEXT