आजचे दिनमान दिनांक : 28 जुलै 2021 : वार : बुधवार Saam Tv
राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक : 28 जुलै 2021 : वार : बुधवार

राशिभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

वृषभ : काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित गाठीभेटी होतील.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखादा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT