Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Rashichakra : 'या' राशींचे नशीब लवकरच फळफळणार; तुमची रास यात आहे का?

'या' राशींचे नशीब लवकरच फळफळणार, वाचा कसा असणार तुमचा आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Mesh Rashi

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

Vrushabh

मिथुन : अध्यात्माकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Mithun Rashi

कर्क : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kark

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

Sinh

कन्या : शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.

Tul

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Vruchik Rashi

धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Dhanu

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Makar RAshi

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हितशत्रुंवर मात कराल.

Kumbh

मीन : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT