Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: 16 जानेवारीपासून या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; मंगळाच्या कृपेने नशीबी येणार पैसाच पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार १६ जानेवारीपासून मंगळ ग्रहाची विशेष कृपा काही राशींवर होणार आहे. या ग्रहस्थितीमुळे धनलाभ, संपत्ती आणि भाग्याची साथ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, मंगळ ग्रह साधारणपणे १८ महिन्यांनी गोचर करणार आहे. सध्या मंगळ ग्रह धनु राशीत असू येत्या १६ जानेवारीला ते त्यांच्या उच्च राशी मकरमध्ये प्रवेश करणार आहे. मकर राशीवर शनी देवाचं आधिपत्य आहे.

या गोचरामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काही राशींना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तर काहींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

धनु राशि (Dhanu Zodiac)

धनु राशीसाठी मंगळाचा गोचर अनुकूल ठरू शकणार आहे. कारण मंगळ देव तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अडकलेलं धन मिळू शकणार आहे. पैसे बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.

वृषभ राशि (Taurus Zodiac)

मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाचा साथ मिळू शकणार आहे. यावेळी तुमची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुम्ही लहान किंवा मोठ्या प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायिकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल.

वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रहाचं गोचरही सकारात्मक ठरू शकणार आहे. हे गोचर तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात होणार आहे. व्यावसायिक जीवनात सन्मान मिळणार आहे. आणि करिअरमध्ये यश निश्चित होईल. धनलाभाचे नवे स्रोत उघडणार आहेत. नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या पुढे जाऊन लाभदायक ठरणार आहेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT