Chandra Gochar saam tv
राशिभविष्य

Chandra Gochar: चंद्राच्या गोचरमुळे 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार; मिळणार नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा!

Surabhi Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात वेगाने गोचर चंद्र करतो. चंद्र एका ठिकाणी केवळ अडीच दिवस राहतो. आज 09 ऑक्टोबर असून ही शारदीय नवरात्रीची सप्तमी तिथी आहे. या दिवशी माँ कालरात्रीची अनेक ठिकाणी पूजा करण्यात येते.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, चंद्र देव शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी राशी बदलली आहे. अनेक राशीच्या लोकांना चंद्र देवाच्या राशी बदलामुळे फायदा होणार आहे. या राशीच्या चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकणार आहेत. यावेळी कोणाला चांगला लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कधी होणार चंद्र गोचर?

ज्योतिष्य शास्त्रांच्या मते, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी म्हणजे आज चंद्र गोचर करणार आहे. या शुभ तिथीला चंद्र देव पहाटे ४.०८ वाजता वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे. चंद्र देव अडीच दिवस या राशीत राहणार आहे. यानंतर ते धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांना चंद्र देवाच्या राशी बदलामुळे विशेष लाभ होणार आहे. चंद्र देवाच्या कृपेने मानसिक तणावातून मुक्ती मिळणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. हा काळ गुंतवणुकीसाठी चांगला असणार आहे. करिअरमध्ये काही अडचण असेल तर ती या वर्षात सुटणार आहे. शुभ कार्याची सुरुवात करू शकणार आहात.

कुंभ रास

या राशीच्या लोकांना चंद्र देवाच्या राशीतील बदलामुळे फायदा होणार आहे. चंद्र देवाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्ही तुमची सर्व कामं तुम्ही पूर्ण उर्जेने पूर्ण करू शकाल. घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे. चंद्र देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार असून तुम्हाला कामामध्ये यश मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Age: साप किती वर्ष जगतात?

IND vs BAN: तन्जीम साकिबच्या जादूई बॉलवर Abhishek Sharmaची बत्ती गुल; स्टम्प उडून पडला लांब- VIDEO

Ratan Tata Health Update : रतन टाटांची प्रकृती चिंताजनक; ICU मध्ये दाखल

Ratnadurg Fort : रत्नदुर्ग किल्ल्यावरचा 'हा' छुपा भुयारी मार्ग तुम्हाला माहीत आहे का?

Marathi News Live Updates: महायुतीमधील धुसफुस मुख्यमंत्र्यांच्या समोर उघड, मंडलिक गटाचं शक्ती प्रदर्शन

SCROLL FOR NEXT