Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: 'या' राशींची लवकरच स्वप्न पूर्ण होणार; जुळून आलाय खास योग!

Astrology Today 23 May: 'या' राशींची लवकरच स्वप्न पूर्ण होणार; जुळून आलाय खास योग, यात तुमची रास आहे का?

Shivani Tichkule
Mesh Rashi

मेष : मानसिक उत्साह वाढेल. शासकीय कामात यश मिळेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभ हेतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Mithun

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Kark

कर्क : आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस खूप चांगला आहे.

Sinh Rashi

सिंह : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

Kanya

कन्या : व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती आहे. स्वप्न पूर्ण होणार.

Tul Rashi

तूळ : शासकीय कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Vruschik Rashi

वृश्‍चिक : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Dhanu Rashi

धनू : प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Makar RAshi

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

Kumbh Rashi

कुंभ : स्वप्न पूर्ण होणार. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे.

Meen Rashi

मीन : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. शत्रुपीडा नाही. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार?

Maharashtra News Live Update: हार्दिक पांड्या विरोधातील तक्रार अर्ज अहमदाबाद पोलिसाकडे वर्ग

Oily Skin Face Wash Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी कोणता फेसवॉश बेस्ट? जाणून घ्या

Petrol Diesel Price: मोठी बातमी! युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Palghar Tourism : पालघरजवळील 'या' किल्ल्यांना एकदा भेट द्याच; समुद्र, हिरवळ अन् निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT