Manasvi Choudhary
लग्नात साजश्रृंगाराला विशेष महत्व आहे. लग्नामध्ये सांड्यावर घालण्यासाठी सुंदर, आकर्षक मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
आजकाल मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न्स ट्रेडिंगमध्ये आहेत ते कोणते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पैठणी, कांजीवरम किंवा सिल्क साड्यांवर तुम्ही टेम्पल ज्वेलरीचे मंगळसूत्र निवडू शकता.
जर तुम्हाला लग्नानंतरच्या रिसेप्शनसाठी मंगळसूत्र हवे असेल, तर हिऱ्याचे वर्क केलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
पारंपारिक वाटी मंगळसूत्र तुम्ही खास लग्नासाठी निवडू शकता. साडीवर अत्यंत सुंदर दिसते.
लेहेंगा किंवा हेवी डिझायनर साड्यांवर कुंदन आणि मोत्यांचे वर्क केलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता जे सुंदर दिसते.
मोराच्या आकाराचे डिझाइन केलेले सोन्याचे पेंडंट मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही निवडू शकता.