Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

Manasvi Choudhary

फॅशन

आजकाल फॅशन ट्रेंडनुसार साडी नेसण्याच्या हटके आणि मॉडर्न पद्धती पाहायला मिळतात. अनेक सेलिब्रिटी युनिक आणि मॉडर्न पद्धतीने साडी नेसतात.

Fashion Tips For Women

मॉडर्न स्टाईल साडी

नऊवारी किंवा सहावारी साडीच्या पलीकडे आता साडी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नेसली जात आहे. विशेष म्हणजे आता ब्लाऊजशिवाय इतर ट्रेंडी कपड्यांसोबत साडी पेअर करण्याची फॅशन तरुणींमध्ये ट्रेंड होत आहे.

Fashion Tips For Women

साडी नेसण्याच्या युनिक आणि मॉडर्न स्टाईल

शर्टपासून ते कॉर्सेट आणि ब्रालेटपर्यंत, साडी नेसण्याच्या युनिक आणि मॉडर्न स्टाईल या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Fashion Tips For Women | (Instagram/@ananyapanday)

शर्टसोबत साडी स्टाईल

आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही शर्टसोबत साडी नेसण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. ओव्हरसाईझ्ड किंवा फिटिंगच्या फॉर्मल शर्टवर साडीचा काठाचा पदर ही स्टाईल करा. हा एक क्लासी, प्रोफेशनल आणि युनिक इंडो-वेस्टर्न लूक देतो.

Saree with Shirt

कॉर्सेट टॉप आणि साडी

वेस्टर्न स्टाईल फॅशनमध्ये तुम्ही कॉर्सेट टॉप्सवर पारंपारिक साडी आणि ब्लाऊजऐवजी डिझायनर कॉर्सेट टॉप घातल्यास लूक छान दिसतो.

Saree with Corset Top

टी-शर्ट आणि साडी

कॉलेज फेस्ट किंवा पार्टीसाठी काहीतरी कम्फर्टेबल आणि ट्रेंडी हवे असेल, तर साध्या प्लेन किंवा ग्राफिक टी-शर्टसोबत साडी नेसण्याची स्टाईल तुम्ही करू शकता.

Saree with T-Shirt

हॉल्टर नेक टॉप आणि साडी

कॉकटेल पार्टी किंवा इव्हेंटसाठी हॉल्टर नेक टॉप किंवा क्रॉप टॉपसोबत साडी ही देखील फॅशन आहे.

Saree with Halter Neck Top

ब्रालेट टॉप आणि साडी

पार्टी लूकसाठी तुम्ही हटके स्टाईल ब्रालेट टॉपसोबत साडी नेसू शकता सध्या ही फॅशन ट्रेंडमध्ये आहे. हेव्ही वर्क किंवा सिल्कच्या साडीवर एम्ब्रॉयडरी केलेले ब्रालेट अतिशय स्टायलिश आणि फॅशनेबल दिसतात.

Saree with Bralette

NEXT: Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Tyres Black Colour
येथे क्लिक करा...