Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Manasvi Choudhary

वाहने

शोरूममध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ब्रँड्सची आणि रंगांची वाहने पाहायला मिळतात. वाहनांचे मॉडेल, डिझाईन आणि रंग वेगवेगळे असले, तरी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? ती म्हणजे वाहनांचे टायर.

car | instagram

काळ्या रंगाचेच टायर

कोणत्याही वाहनांचे टायर हे काळ्या रंगाचेच असतात यावरून तुमच्या कधी मनात प्रश्न पडला आहे का, की वाहनांच्या रंगासोबत टायरचा रंग का बदलत नाही?

Tyres Black Colour

टायरच्या रंगामागचा इतिहास

टायर काळे असण्यामागची नेमकी कारणे काय आहेत? ती या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Tyres Black Colour

टायरचा नैसर्गिक रंग पांढरा होता (Original Color Was White)

१९१७ पूर्वी वाहनांचे टायर काळ्या रंगाचे नसून पांढऱ्या रंगाचे असायचे. त्यावेळी टायर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रबराचा नैसर्गिक रंग हा पांढराच होता.

रबराचे लवकर खराब होणे

सुरुवातीला टायर पांढरे रबर मऊ असायचे आणि रस्त्यांवर वाहन चालवताना ते लवकर झिजायचे किंवा खराब व्हायचे. त्यामुळे गाड्यांचे टायर वारंवार बदलावे लागायचे.

Wear and Tear Issue

मजबूतीसाठी झिंक ऑक्साईडचा वापर

टायर्स अधिक मजबूत आणि टिकाऊ राहण्यासाठी त्यात 'झिंक ऑक्साईड' मिसळतात, ज्यामुळे टायरच्या मजबूत राहतात.

Wear and Tear Issue

कार्बन ब्लॅकचा शोध आणि टायर्सचे काळे होणे

टायर मजबूत आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात 'कार्बन ब्लॅक' मिसळण्यास सुरुवात केली. ही एक प्रकारची काजळी असते. रबरमध्ये कार्बन ब्लॅक मिसळल्यामुळे टायर्सचा रंग गडद काळा झाला.

Introduction of Carbon Black

सूर्यकिरणे आणि उष्णतेपासून संरक्षण

कार्बन ब्लॅकमुळे टायरला अतिनील सूर्यकिरणे आणि रोडवरील उष्णतेपासून लढण्याची ताकद मिळते. यामुळे टायर सहसा फाटत नाहीत आणि टिकतात.

Black tyre colour

NEXT: Honey and Garlic Benefits: मधासोबत लसूण खाण्याचे 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे; शरीर राहील निरोगी

Boosts Immunity
येथे क्लिक करा...