Rashi Bhavishya 24 March 2023 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांचा होणार भाग्योदय, नशीबाची साथ मिळणार

आजचे राशीभविष्य, 'या' राशींच्या लोकांचा होणार भाग्योदय, नशीबाची साथ मिळणार

Satish Daud

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. सहकार्याची अपेक्षा नको.

Mesh

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Mithun

कर्क : गुरूकृपा लाभेल. राजकीय सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kark

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Sinh

कन्या : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kanya

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Tul

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Makar

कुंभ : संततिसौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

Abhishek Sharma : टीम इंडियासाठी सर्वात वाईट बातमी, विस्फोटक फलंजदाज रूग्णालयात दाखल

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹६००० जमा होणार? रखडलेले ४ हप्ते एकत्र येणार

Pune : बायकोला गुजरातला आणायला जाणार होता, पण त्याआधीच फोनवर वाजलं! पुण्यात २३ वर्षाच्या पतीची आत्महत्या

Success Story: LLB केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS दलजित सिंह चौधरी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT