Today Horoscope 16 March 2023  Saam TV
राशिभविष्य

Rashichakra : या राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं वादळ येण्याची शक्यता; तुमची रास तर यात नाही ना?

Dainik Rashi Bhavishya : दैनिक राशी भविष्य, गुरूवार १६ मार्च २०२३, या राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं वादळ येण्याची शक्यता; तुमची रास तर यात नाही ना?

Satish Daud

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mesh Rashi

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मोठं संकट येईल. सहकार्याची अपेक्षा नको.

Vrushabh Rashi

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Mithun Rashi

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. अपघात होण्याची शक्यता.

Kark Rashi

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Sinh Rashi

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kanya Rashi

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Tul Rashi

वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Vruchik Rashi

धनु : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

Dhanu Rashi

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. अचानक मोठं संकट येऊ शकतं.

Makar Rashi

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Kumbh Rashi

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. शत्रूपासून सावध राहा. उत्साह व उमेद वाढेल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT