Dainik Rashi Bhavishya 1 August 2023 Saam TV
राशिभविष्य

Horoscope 1 August: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी जुळून आला खास योग; या राशींना सोन्यासारखे दिवस येणार

Astrology Today 1 August 2023: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी जुळून आला खास योग; या राशींना सोन्यासारखे दिवस येणार, तुमची रास यात आहे का?

Satish Daud
Mesh RAshi

मेष : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. शासकीय कामात यश मिळेल.

Vrushabh Rashi

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल.

Mithun Rashi

मिथुन : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

Kark Rashi

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळणार आहे.

Sinh Rashi

सिंह : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होईल.

Kanya Rashi

कन्या : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

Tul Rashi

तुळ : प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.

Dhanu Rashi

धनु : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल.

Makar Rashi

मकर : एखादी मानसिक चिंता राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

Kumbh Rashi

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi

मीन : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT