Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today: स्वप्नातल्या राजकुमारीशी आज भेट होणार; 'या' राशीच्या व्यक्तींचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार

Daily Rashi Bhavishya: 'या' राशीच्या व्यक्तींचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार

Ruchika Jadhav
Mesh

मेष :कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी वाटत राहाणार आहे.

Vrushabh

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

Mithun

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रातील व कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

Kark Rashi

कर्क : अनेकांशी सुसंवाद निर्माण करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल.

Sinh Rashi

सिंह : व्यवसायात समाधानकारक वातावरण राहाणार आहे.

Kanya

कन्या : स्वभावामध्ये हट्टीपणा निर्माण होईल. खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

Tul

तुळ : यशाची अपेक्षा पूर्ण होईल. सावधगिरीने वागावे लागणार आहे.

Vruschik

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Dhanu

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचाऱ्यांनी नोकरीमध्ये काळजी घ्यावी.

Makar RAshi

मकर : गेली काही महिने अडलेली कामे आता मार्गी लागतील.

Kumbh

कुंभ : प्रत्येक काम सावधगिरीने व काळजीने करावे लागेल.

Min

मीन : परिस्थिती सुधारत आहे. आशादायक वातावरण निर्माण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT